Monday, June 27, 2011

तारका

नभातली मी तारका
तारांगणी चमचमती
नाही रे मी उल्का
दिमाखात लखलखती
----शुभांगी...२०/०२/११

No comments:

Post a Comment