Thursday, March 17, 2011


नजरेस माझ्या जेव्हा
नजर तुझी भिडली
पापणी तुझी तेव्हा
नकळतच झुकली...
________शुभांगी...

Thursday, March 3, 2011

भावना मुक्या मनाच्या...
केव्हा तरी कळतील तुला ...
नजरेतून जरी तुझ्या ...
परतून होकार देती मला ...
--------------शुभांगी...०३/०३/११

Wednesday, March 2, 2011

गुलमोहराचे आग बरसणे
त्यालाच फक्त जाणवते..
जेव्हा तिचे रुसणे रागावणे
त्याच्या मनाला जाळते...
--------------शुभांगी...०२/०३/११