Monday, June 27, 2011

घालमेल

तुझी आठवण येता
मनाची होते घालमेल...
पाउस जरा सरता
भावनांची रेलचेल....
--------शुभांगी...०५/०६/११

No comments:

Post a Comment