Monday, June 27, 2011

ओल..

रुमालावर अश्रूंची
आहे अजून ओल
माझ्या मनाची
तीच आहे सल...
----------शुभांगी...२०/०५/११

No comments:

Post a Comment