| अशीच एकदा बसले होते ... |
| विचारीत माझ्या मनाला ... |
| सांग असे काय घडले की... |
| आठवण त्याची नाही तुला... |
| अजुन असाच झुरतोय तो... |
| क्षणाक्षणाला विझतोय तो... |
| तुझ्या प्रीतिचा दिवा लावून ... |
| जन्म जन्म जळतोय तो... |
| तू मागे परतून बघ ... |
| तिथेच तो उभा आहे... |
| तुझ्या येण्याची आस आहे... |
| म्हणुन वाट पाहतोय तो... |
| _____________________शुभांगी... |
| २४/०९/०९ ... |
Saturday, October 24, 2009
वाट पाहतोय तो.
आठवण माझी...
| आठवण माझी तुला येते..? |
| प्रश्न आहे हा मोठा गहन.. |
| अरे पण ती येण्यासाठी... |
| निघुनच का बरे जाते..? -----------------------------------शुभांगी ...२२/१०/०९ |
Thursday, October 22, 2009
उदासीन मनाला
| उदासीन मनाला |
| केव्हातरी समजायला हवे... |
| असेच एकटे राहणे |
| का त्याला सोसायचे...? |
| -----------------------शुभांगी ...२२/१०/०९ |
Saturday, October 10, 2009
साक्ष
साक्ष पटावी कोणाची ...
ज्याला मैत्री कळत नाही...
विश्वास असतो सापेक्ष ..
निरर्थक असते साक्ष....
----------------------------शुभांगी...१०/१०/०९
ज्याला मैत्री कळत नाही...
विश्वास असतो सापेक्ष ..
निरर्थक असते साक्ष....
----------------------------शु
नाते
खरच कसे हे नाते जुळले..
माझे मलाच नाही कळले...
तू मला अन मी तुला ...
जन्मोजन्मीचे ओळखले...
--------------------------शुभांगी...१०/१०/०९
माझे मलाच नाही कळले...
तू मला अन मी तुला ...
जन्मोजन्मीचे ओळखले...
--------------------------शुभांगी
क्षितिज
नाते तुझे नि माझे ..
का देऊ नाव त्याला ...
आहे असेच की ते जसे...
क्षितिज म्हणू का मी त्याला...
------------------------------शुभांगी...१०/१०/०९
का देऊ नाव त्याला ...
आहे असेच की ते जसे...
क्षितिज म्हणू का मी त्याला...
------------------------------
नाही मी फुलपाखरू
नाही मी फुलपाखरू ...
नाही मी लता-तरु ....
मी अशीच एक बिजली ..
कधी तरी तुला दिसेन..
तुझ्या मनावर अशी ठसेन..
तुला क्षणक्षण अशी आठवेन....
-----------------------------शुभांगी...१०/१०/०९
नाही मी लता-तरु ....
मी अशीच एक बिजली ..
कधी तरी तुला दिसेन..
तुझ्या मनावर अशी ठसेन..
तुला क्षणक्षण अशी आठवेन....
-----------------------------
सरिता
मी सरिता अशी शांत...
धुन्ध सागर तो प्रशांत...
मिलन माझे त्याच्याशी..
जरी तो कधी अशांत....
------------------------शुभांगी...१०/१०/०९
धुन्ध सागर तो प्रशांत...
मिलन माझे त्याच्याशी..
जरी तो कधी अशांत....
------------------------शुभां
सागराच्या लाटा...
सागराच्या लाटा...
फेसाळत येती..
पोटामधले गुपित ...
किनार्यावर आणती ...
---------------------------शुभांगी...१०/१०/०९
फेसाळत येती..
पोटामधले गुपित ...
किनार्यावर आणती ...
---------------------------शु
Friday, October 9, 2009
आठवणी
| आठवणीच्या हिंदोल्यावर |
| मन झुलते झुलते |
| एकेक पान उलगड़ताना |
| एकेक पाखरू फडफडते .... |
| _______________________शुभांगी ... |
Thursday, October 8, 2009
शब्द
| शब्द मोत्यांसारखे असतात म्हणून कसेही माळायचे नसतात.... शब्दांच्या ओळी होतांना, शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!
|
Wednesday, October 7, 2009
मी
| मीच होते येसुबाई , मीच होते ताराऊ, |
| होते मीच आनंदीबाई |
| आणी मीच होते लक्ष्मीबाई , |
| इतके सगळे करूनही ... |
| मी शेवटी अशीच राहिले .. |
| मीच उभारला राष्ट्र स्थापनेचा झेंडा .. |
| मलाच होती चीड .. |
| असत्याची ,पराधीनतेची,.. |
| हीच का ती मी ? |
| अजूनही मी अशीच आहे.. |
| स्त्री मुक्तीची आंदोलने करीत आहे .. |
| माझ्या मुक्तीसाठी .. |
| मीच अशी झटते आहे .. |
| गांजलेली ,रंजलेली , मी ... |
| कुणास ठाउक कशी.. |
| पण उभी आहे .. |
-- ____________________शुभांगी
Subscribe to:
Comments (Atom)